दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ।।१।। शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ।।ध्रु.।। येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ।।२।। तुका म्हणे कापू नाकें । पुढे आणि शिकविती ।।३।।
संत. तुकाराम महाराज