*खैर फाउंडेशन तर्फे आवाहन*
--------------------
उस्मानाबाद शहरातील नागरिकांना आवाहन की आपल्या घरा शेजारी कींवा ओळखीत असे कुटुंब असतील ज्यांना अन्नधान्य पुरविण्याची गरज आहे,
कृपया अश्या कुटुंबीची माहिती आम्हला वाट्सअप द्वारे कळवा, जेणेकरून आम्ही त्या गरजवंतांना अन्नधान्य घरपोच करू🙏🏼
जहीर मोमोन: 9422120101
सय्यद हारीस: 904972388८