सोशल डिस्टन्सिंग

संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लोकांना एकमेकांच्या संपर्कात येऊ दिलं जात नाही. यालाच सोशल डिस्टन्सिंग म्हणतात!
या कोरोनारुपी संकटाचा सामना करण्यासाठी शासन स्तरावरून देण्यात येत असलेल्या सुचनांचे पालन करूया आणि कोरोनाला दारातुनच परतवूया..!!
 


Let’s Fight Corona


#CoronaVirusinIndia #CoronaVirus #LetsFightCorona #COVID19