⭕⭕⭕ *ब्रेकिंग*
💫 *राज्यात संचारबंदी लागू*
👉🏼 *मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती*
👉🏼 *कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय*
▪️इमर्जन्सी असल्यास वाहन चालवण्यास मुभा.
▪️राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सिमा बंद.
▪️बसचा वापर फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच.
▪️रिक्षा आणि टॅक्सी सुरु मात्र टॅक्सीत २ तर रिक्षात फक्त १ प्रवाशांना मुभा.
▪️जिवनावश्यक वस्तू, अन्न आणि औषधांची दुकाने सुरु राहतील.